Browsing Tag

लुटमार

महिलेचा मोबाइल हिसकावणारा चोरटा गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, प्रभात रस्ता परिसरात पादचारी महिलेचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिटक एकने सापळा रचून अटक केली. महंमद फिरोज खान (वय 24,रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर…

पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात मध्यरात्रीची लुटमार अन् दिवसा पीएमपीएमएल प्रवासात चोरट्यांनी सुरू केलेला धुमाकूळ काही केल्या थांबत नसून, टिळक रस्त्यावर प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेच्या हातातील 58 हजाराची बांगडी चोरून नेल्याची आणखी एक घटना…

लुटमार अन् 2 खून करणारा रिक्षाचालक, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगारांच्या चेकींग मोहिम राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या महत्वकांक्षी क्रिप्स योजनेचा बोजवारा उडाला असून, दोन खून करणारा सराईत गुंडच मध्यरात्री रिक्षा चालवून लुटमार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

पुर्वी मुल होत नसल्यानं अन् 11 वर्षानंतर मुलगी झाली म्हणून छळ, विवाहीतेनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाला 11 वर्ष झाली. पण, मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीने छळ सुरू केला. नशिबानं 11 वर्षांनी मुलगी झाली. मात्र, तरीही मुलगा कसा झाला नाही, म्हणून तिचा छळ सुरूच राहिला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन…

पतीनेच ‘भाऊ’ बनून स्वत:च्या पत्नीचं लावलं ‘लग्न’,…

हरिद्वार : वृत्तसंस्था - लुटमार करण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कधी बंटी-बबली बनून एखाद्या व्यापाऱ्याला लुटतील तर कधी नवरा बायको म्हणून! मात्र, हरिद्वार येथे पोलिसांनी खऱ्या पति-पत्नीला अटक केली आहे. ही जोडी नवविवाहीत…

आपटे रोडवर ‘मोबाईल स्नॅचिंग’चे सत्र सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात मोबाईल हिसकावणार्‍या अन लुटमार करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, आपटे रोडला पुन्हा पादचारी तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांकडून होणारे प्रयत्न मात्र…

लुटमार करणार्‍यांचे धाडस वाढले, धक्कामारून मोबाईल हिसकावले

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार तसेच पादचार्‍यांचे मोबाईल व त्यांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण त्यांचे धाडसही वाढत चालले असून, चंदननगर परिसरात महिलेला अन अल्पवयीन मुलाला धक्का देऊन हातातील…

पुणे स्टेशनला दोन रिक्षा चालकांत तुंबळ हाणामारी , पुर्ववैमनस्यातून घडली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्टेशन परिसरात पुर्ववैमनस्यातून दोन रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. एकाने अचानक येऊन लोखंडी पाईपने डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. रात्री अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ…

पुणे ! प्रभात रस्त्यावर महिलेकडील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, प्रभात रस्त्यावर शतपावली करणार्‍या एका महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास…

लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना एअरगनच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याचा बहाण्याने त्यांना वाहनात बसवून एअरगनचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.…