Browsing Tag

लुटमार

लुटमार करणार्‍यांचे धाडस वाढले, धक्कामारून मोबाईल हिसकावले

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार तसेच पादचार्‍यांचे मोबाईल व त्यांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण त्यांचे धाडसही वाढत चालले असून, चंदननगर परिसरात महिलेला अन अल्पवयीन मुलाला धक्का देऊन हातातील…

पुणे स्टेशनला दोन रिक्षा चालकांत तुंबळ हाणामारी , पुर्ववैमनस्यातून घडली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्टेशन परिसरात पुर्ववैमनस्यातून दोन रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. एकाने अचानक येऊन लोखंडी पाईपने डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. रात्री अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ…

पुणे ! प्रभात रस्त्यावर महिलेकडील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, प्रभात रस्त्यावर शतपावली करणार्‍या एका महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास…

लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना एअरगनच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याचा बहाण्याने त्यांना वाहनात बसवून एअरगनचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.…

सराफी व्यापार्‍याला लुटणार्‍यांना 48 तासात अटक, 3 कोटी 70 लाखाचं 9 किलो 600 ग्रॅम सोनं पुणे ग्रामीण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोलकत्ता ते मुंबई प्रवासादरम्यान दौंड रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या सराफी व्यापार्‍यांना प्रवासादरम्यान चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील कोट्यावधी रूपये किंमतीचं सोनं लुटणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक…

5000 साठी नवरी बनून तिनं केला असा ‘ड्रामा’, लग्नानंतर दोनच तासात उघडकीस आला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आग्रा येथे लुटमारीची एक अनोखी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हीदेखील चकित व्हाल. येथील एका व्यापाऱ्याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले. मात्र लग्नानंतर दोनच तासानंतर नववधूने असे कृत्य केले ज्यामुळे…

दरोडा टाकणाऱ्या रावण टोळीतील 5 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रान्सपोर्टनगर मध्ये आलेल्या ट्रक चालकाला कोयत्याने मारहाण करुन लुटणाऱ्या कुप्रसिद्ध रावण टोळीतील पाचजणांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावट रिव्हॉल्वर, तीन लोखंडी कोयते आणि रोकड असा…

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यात पती-पत्नीस लुटून महिलेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला बंडगरवाडीजवळ लुटमार करीत तिघा चोरट्यांनी पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला. हा प्रकार पती पत्नी दुचाकीवरुन इंदापूरहून दौंड…

कोयत्याने वार करुन लुटमार करणारे ५ जण गजाआड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - कोयत्याने वार करुन लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी/दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. बुधवारी (२३ एप्रिल) नाशिकफाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.संदिप एकनाथ शिंदे…

गुजरातमधील चौघांना लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून गुजरात मधील चव्हाण यांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आज पहाटेच्या सुमारास चौघांना श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील साखळी मंदिर परिसरातून…