Browsing Tag

लोकसभा निवडणुक

खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘या’ मुद्द्यावर फसविले, अभिनेत्री दीपाली सय्यदचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान खा. सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर मते मागितली. परंतु निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी साकळाई योजनेचा…

दोषपूर्ण ईव्हीएमवरुन राज्यातील ७ खासदारांच्या निवडीला ‘आव्हान’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या मतदानात दोषपूर्ण ईव्हीएम वापरले तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मोजण्यात आलेले मतदान यात तफावत असल्याचा आरोप करीत विदर्भातील ७ खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनिया गांधीच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला ‘उधाण’, समीकरणं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून राजकीय समीकरणे…

‘वंचित’ फॅक्टरमुळे राज्यात काँग्रेसच्या मूठभर नेत्यांच्या अस्तित्वालाच…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम - लोकसभा निवडणुकीत 'ना घरका ना घटका' अशी अवस्था झालेल्या काँग्रेसची महाराष्ट्रात आता पुढील वाटचाल बिकट होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चबांधणी करणाऱ्या काँग्रेसची निवडणुकीआधीच कोंडी…

जपानमध्ये होणाऱ्या भेटीआधीच भारताच्या ‘या’ गोष्टीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जपानमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेवेळी भेट होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची…

Video : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिवळया साडीत चर्चेत आलेली महिला अधिकारी पुन्हा चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया सेंसेशन PWD ऑफिसर रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा टिक-टॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती डान्स करतांना दिसते आहे. रीनाचा डान्स व्हिडीओ…

महापालिकेचा साडेसातशे कोटींचा अर्थसंकल्प सादर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचा अर्थ साडेसातशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने राहिले असून,…

माहिती व प्रसारण मंत्रालय आता हिंदीतून लावणार ‘गीत रामायण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर भारतातील वातावरण भगवामय झाले आहे. भाजप रामाचे नाव घेत पुढे सरसावत आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संतांच्या बाजूने येईपर्यंत…

इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील की दत्‍तात्रय भरणे ? कोणाचं तिकीट फायनल ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी आघाडी झाल्यास इंदापूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार याची नेहमीच चर्चा होत आली आहे. कारण दोन दिग्गज नेते या जागेवर हक्क सांगत आहेत. गेल्या विधानसभेला…

‘समाजवादी’शी ‘हातमिळवणी’ ही ‘घोडचुक’च : मायावती

नवी दिल्ली वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत सपा -बसपा एकत्रित लढले परंतु त्याच्या पदरी घोर निराशा आली (बसपा -१० तर सपा -५ ) इतक्या कमी जागा त्यांना मिळाल्या यामुळे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सपा बद्दल खळबळजनक दावा केला…