Browsing Tag

लोकसभा निवडणूक २०१९

विश्लेषणात्मक ! केंद्रात मजबूत सरकारसाठी दिला ‘कौल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक प्रचार आणि काँग्रेस व विरोधकांचा विस्कळीतपणा यावरुन मतदारांनी हा कौल दिलेला दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने वर्षाभरापासून सुरु केलेली तयारी, योग्य नियोजन, भारतीयांची नस…

‘PM मोदी, भारताला तोडणारा नेता’ ; आंतरराष्ट्रीय ‘TIME’ मासिकातून मोदींवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला असून…

पेड न्यूजप्रकरणी ‘या’ दोन प्रतिस्पर्धींना नोटीस 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत प्रचारादरम्यान पेड न्यूजसारखी प्रकरणं समोर येतात. बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार…

पुण्यात मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.  २३ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात…

‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टींना नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. हातकणंगले  लोकसभा…

‘या’ राज्याने ३० वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

अहमदाबाद : वृत्तसंस्था - मागील ३० वर्षापासून गुजरातमधून एकही मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही. जवळपास १० टक्के मुस्लिम लोकसंख्या असेल्या गुजरातमध्ये यांदाही याची पुनरावृत्ती होणार का, याचे उत्तर २३ मे रोजी मिळेल. काँग्रेसचे माजी अध्यक्षा…

‘मोदी सेना’ म्हटल्याने निवडणुक आयोगाची ‘या’ मुख्यमंत्र्यांना नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भडकाऊ भाषण देण्यात माहीर आहेत. पण आता त्यांनी आणखी एक मोठी चुक केली. त्यामुळे निवडणुक आयोगाला त्यांना नोटीस बजावण्याशिवाय पर्याय राहिला नाही. योगी आदित्यनाथ यांनी एका…

सोनिया गांधीविरोधात भाजप ‘या’ महिला खासदाराला रिंगणात उतरवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रायबरेली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आजारपणामुळे सोनिया गांधी…

राहूल आणि प्रियंका गांधींनी प्रचार सुरु केल्यापासून मोदी घाबरले – सुशीलकुमार शिंदे

वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी  नोकरी, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. आम्ही कधीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उभा केला नाही. आणि तो मुद्दा जुना असून तपास यंत्रणांच्या माहितीच्या आधारावरच तो समोर आला होता. ते ९ वर्ष जुने…

‘नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते’

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. जसजसे मतदान जवळ येऊ लागले आहे. तसे राजकारण्यांचे एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करणे सुरु आहे. आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र…