Browsing Tag

वर्धा

धक्कादायक ! पोलिसांनीच घातला धाब्यावर दारू पिऊन ‘धिंगाणा’, ४ पोलीसांचे तडकाफडकी निलंबन

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन- आजकाल पोलिसांच्या अरेरावीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीद घडली. दारू पिऊन धिंगाणा घालत नागरिकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार याठिकाणी घडला. या ४ पोलीस…

राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना आमदराचा ‘झिंगाट’ डान्स, जिल्ह्यात…

आर्वी (वर्धा) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थीती असून त्यावर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थीती उद्भवली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र विरोधात…

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असताना घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही़, अशा वेळी आर्वी येथे एका ७ वर्षाच्या चिमुकल्याला नग्न करुन तापलेल्या फरशीवर (स्टाईल्स) बसवून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर…

धक्‍कादायक ! उष्माघाताने पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - वर्धा जिल्ह्यातील समूद्रपूर तालुक्यातील उमरी येथे कामासाठी आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.बाळकृष्ण इवनाथे…

पोलिसांच्या वाहनाला अपघात ; पोलीस अधिकाऱ्यासह ६ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - परेडसाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह ६ पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार (दि.७) सकाळी साडेपाचच्या सुमारास वर्धा-आर्वी मार्गावर घडली. जखमी पोलिसांवर सेवाग्राम…

शरद पवारांना ‘नाचता येईना अंगण वाकडे’ : अर्थ व नियोजन मंत्री

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इव्हीएमबाबत आक्षेप घेतल्यामुळे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'नाचता येईना अंगण वाकडे', ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे.…

वर्धा मतदरासंघात भाजपचा विजय

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या वर्धा मतदारसंघात यावेळी भाजपच्या रामदास तडस आणि कॉंग्रेसच्या चारूलता टोकस यांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी धनराज वंजारी यांना उतरवून ही…

‘या’ भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन, अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - अपघात झाला कि व्यक्ती नेहमी त्यांना मदत करण्याऐवजी पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी पळ काढत असतात, मात्र नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांनी याचा उत्तम आदर्श समोर ठेवला आहे. वर्धा नागपूर मार्गावर…

पुलवामा हल्ल्याप्रकरणी एनआयएचे वर्ध्यासह चार ठिकाणी छापे

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन - पुलवामा हल्ला प्रकरणी एनआयएने राज्यातील वर्धा तसेच हैदराबाद येथील ३ अशा ४ ठिकाणी छापे मारले आहेत. वर्धा येथून एका महिलेला अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलवामा येथे जवानांच्या वाहनांवर हल्ला प्रकरणात…

शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी जमीन विकण्यापेक्षा घोटाळ्यातले पैसे वापरा ; धनंजय मुंडेंची पंकजांवर जहरी…

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभांच्या प्रचाराचा धुराळा उडाला तसा आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु झाल्या. राजकारणातले कट्टर विरोधक आणि नात्याने बहिण भाऊ असणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद दिसून येतात.…