Browsing Tag

वाघोली

पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने ४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-नगर महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात नुकतीच वाघोली येथे जिल्हा वाहतूक…

वाडेबोल्हाईत सापडला महिलेचा सांगाडा ; ९ महिन्यांनी फुटली खुनाला वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  बहिणीच्या आयुष्यात बिब्बा कालविणाऱ्या महिलेचा भावाने मित्राच्या मदतीने काटा काढला. या खुनाला तब्बल ९ महिन्यांनी वाचा फुटली. बीड मधील संभाजीनगर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून वाडेबोल्हाई येथील वन विभागाच्या…

वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

वाघोली -  पोलीसनामा ऑनलाइन  - पुण्याजवळील वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये काल रात्री एका २१ वर्षीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर हॉस्पिटलच्या नर्स रेस्ट रुम मध्ये नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.प्रियंका कांबळे…

विकास कामात ‘भ्रष्टाचार’ केल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू- गिरीष बापट

वाघोली :पोलीसनामा ऑनलाइन - सामान्य माणसांच्या विकासाच्या गरजा पुर्ण करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करत आहे. प्रत्येक विकास काम उत्कृष्ट झाले पाहिजे, शासकीय निधीचा योग्य वापर झाला पाहिजे, कारण हा सर्व पैसा जनतेचा…

वाहन चोरास लोणीकंद पोलिसां कडून अटक

वाघोली - पोलीसनामा ऑनलाईन - वाघोली,लोणीकंद परिसरासह विविध ठिकाणी दुचाकी मोटरसायकलची चोरी करणाऱ्या दुचाकी चोरास लोणीकंद पोलीसांनी शिताफीने जेरबंद केले. मोटार सायकल चोरणारा आरोपी आकाश रावसाहेब अडसुळ (वय- २१ वर्ष,रा.उरुळीकांचन)याला उरुळीकांचन…

वाघोलीत वाहातुकीचा उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - वाघोली, ता-हवेली येथे मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे आठवडे बाजारात विरुध्द दिशेन येणे, कुठेही वाहन पार्कींगचे प्रमाण वाढत असते. यावरती लोणीकंद पोलीसांच्या वाहतूक विभागाच्या…

वाघोलीत कचरा प्रकल्प ठेकेदाराकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग

वाघोली (ता-हवेली)  : येथील वाघोली ग्रामपंचायतीच्या कचराप्रकल्पाच्या ठेकेदाराकडून प्रकल्पावरती कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदाराविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात…

परप्रांतीयाकडून ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील पेरणे फाटा (ता.हवेली) येथे ४ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर येत असून या प्रकरणी मिंटू रवी मंडल (वय २८ वर्ष ) मुळ रा.पश्चिम बंगाल, सध्या पेरणे फाटा, या नराधमास…

महिलांनी वाघोलीतील अवैध दारुचा अड्डा केला उद्ध्वस्थ

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-नगर महामार्गाजवळील आव्हाळवाडी रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गावठी दारूचा धंदा सुरु होता. या धंद्यावर गाडीतळ येथील महिलांनी जोरदार हल्ला करीत दारू धंदा उद्ध्वस्त केला आहे. याठिकाणी बेकायदेशीर दारू धंदे,…