Browsing Tag

वाद

विमानात दारू पिऊन असतो पवन सिंह, राखी सावंतनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन - भोजपुरी अभिनेते पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांच्यात वाद वाढला आहे. दोघेही बर्‍याचदा चर्चेत असतात. आतापर्यंत भोजपुरीच्या अनेक कलाकारांनी या दोन्ही कलाकारांच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड ड्रामा क्वीन…

नगर : मुलाखतीसाठी आलेल्या ‘इच्छूक’ भाजप कार्यकार्त्यांमध्ये ‘राडा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. भाजपच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखीती घेण्यात येत आहे. या मुलाखती दरम्यान दोन इच्छुक…

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तलवार मारण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीसमोर काल सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा…

शेतीच्या वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू, बीड जिल्हयातील खळबळजनक घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपळगव्हाणच्या शिवारात शेतीच्या वादातून रक्ताच्या नात्यातीलच लोकांनी मृत्युचा खेळ खेळत तुफान हाणामारी केली. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघांचा जागीच तर एकाचा जिल्हा रूग्णालयात मृत्यु झाला असून पोलिस अधिक्षक हर्षद…

‘त्या’ प्रकरणी ऋषी कपूर यांचा कंगना रणौतला ‘सपोर्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. 'जजमेंटल है क्या' या सिनेमाच्या इव्हेंटमध्ये तिचा एका पत्रकाराशी वाद झाला. कंगनाने त्याच्यावर आरोप केले होते की, तो तिच्याबद्दल वाईट लिहितो आणि पसरवतो.…

पार्किंगच्या वादातून एकाने दुसर्‍याच्या कानाचा ‘लचका’ काढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे. हा प्रकार पार्कींगच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे घडला आहे. या प्रकरणी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा.यमुनानगर, निगडी)…

खासदार नवनीत राणांची मेळघाटातील पेरणी वादात ?

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा या आता एका वादात सापडण्याची शक्यता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर खासदार नवनीत राणा यांनी पेरणी केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी वनविभागाने धारणीच्या…

लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी कोण, गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेआधीच महाराष्ट्रातील राजकारण वंचित बहुजन आघाडीतील फूटीमुळे चांगलेत तापले आहे. वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्षेप घेतला असून प्रकाश आंबेडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशीच…

महिलांमध्ये वाद झाल्याने ‘तिने’ घेतला ‘पोलीसा’च्या हाताचा ‘चावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई लोकलमध्ये होणारे वाद काही नवे नाहीत परंतू नुकत्याच झालेला वाद हा जरा वेगळाच आहे. हा वाद जरी बसण्याच्या जागेवरुन झाला असला तरी, या वादात एका महिलेने थेट दुसऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतला.…

शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीवेळी कार्यकर्त्यांमध्ये…