home page top 1
Browsing Tag

वाहतूक

हडपसर मतदार संघातील ‘या’ समस्या सोडविणार म्हणजे सोडविणारच : मनसेचे वसंत मोरे

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी कात्रज प्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी…

सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, 73 हजारांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्हा पोलिस दलातर्फे ऑल आऊट ऑपेशन राबवण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 270 केसेस करून 73 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस…

धुळे : तीन वाहनांचा विचिञ अपघात, रिक्षाचा स्फोट 1 जण जागीच ठार 3 गंभीर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील सुरत नागपूर महामार्गावरील अजंग गावाजवळ विचिञ अपघात आज सायंकाळच्यावेळी घडला. महामार्गावर ट्रक, रिक्षा, ट्रॉली यांच्यात धडक झाली. रिक्षाचा स्फोट झाला. रिक्षातील एक जण जागीच ठार तर तीन जण आगीत भाजले…

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले, ५ लाख ५० हजाराचा माल हस्तगत LCB ची धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील बोरीऐंदि येथे गावठी दारू विक्रीसाठी आणणाऱ्या इसमास Lcb पथकाने सापळा रचून पकडले आहे. या इसमाकडून गावठी दारूचे ३५ लिटरचे तब्बक २५ कॅन यावेळी हस्तगत करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार…

‘या’ अ‍ॅप्स च्या माध्यमातून वाहनांना झालेल्या दंडाची माहिती मिळणार एका क्लिकवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक विभागाने 'एक राज्य - एक ई-चलन' योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत कारवाईसाठी पोलिसांना नवे अत्याधुनिक 'ई-चलन' मशिन देण्यात आले आहे. गृहविभागाने ३२ जिल्ह्यांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी…

लोकांना खुपच पसंत येतोय वाहतूक नियमांपासून वाचण्याचा ‘हा’ उपाय (व्हिडीओ)

नवी दिल्ली वृत्तसंस्था - देशात नवीन मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 लागू झाल्यापासून लोक सोशल मीडियावर विविध प्रकारे खिल्ली उडवत आहेत. कोणी लिहित आहे की नव्या नियमानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जबर दंड आकारला जाईल. यामध्ये हेल्मेट,…

नवीन वाहतूक नियमांना वैतागलात ! पोलिसापासून बचाव करण्यासाठी ‘हे’ आहेत तुम्हाला अधिकार,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नव्या मोटार वाहन अधिनियमानुसार वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून पोलिसांकडून नव्या नियमानुसार दंड आकारण्यात येत आहे. चुकून जरी तुम्ही…

आजपासून बँक, टॅक्स, विमा, वाहतूक क्षेत्रातील बदलले ‘हे’ 14 नियम, दैनंदिन जीवनावर थेट…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव टाकू शकतील असे काही नियम आज (१ सप्टेंबर) पासून लागू होत आहेत. त्यामुळे होत असलेले बदल जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपण जर का आयआरसीटीसी (IRCTC) च्या संकेतस्थळाचा वापर करून तिकीट…

कामाची गोष्ट ! 1 सप्टेंबर पासून लागू होणार ट्रॅफिक, टॅक्स, बँक आणि तंबाखूनजन्य पदार्थांसाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 1 सप्टेंबरपासून वाहतूक, कर, तंबाखू आणि बँकिंग या क्षेत्रात मोठे बदल होणार असून त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. या अंतर्गत तुम्ही कमी व्याज दरावर घर विकत घेऊ शकता तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीचा एखादा नियम…

पुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद

पुणे (भोर) : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता खचल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा…