Browsing Tag

वाहन चोरी

सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.सौरभ अरूण तिडके (वय 23, रा.…

पुणे : सराईत गुन्हेगार हडपसर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या, वाहन चोऱ्या तसेच पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सराईताला हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी…

आता ‘चोरी’स गेलेल्या वाहनांचा ‘शोध’ सहज घेता येईल ! सरकारनं आणला नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था- आता तुमची गाडी चोरीस गेली तर ती शोधणे जास्त सोपे झाले आहे. तसेच वाहन चोरीच्या घटनांनाही आळा बसणार आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारने स्पेयरपार्टवर मायक्रोडॉट लावण्याचा नियम केला आहे.गाड्यांची सुरक्षा वाढली…

पिंपरी : सराईत चोरट्यांकडून साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाठलाग करुन अटक केलेल्या सराईत सोनसाखळी चोरट्याकडून गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. समीर श्रीकांत नात्रजकर (४६, रा. खंडोबा मंदिराजवळ, भोसरी) याला अटक केली आहे.…

शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ ; 6 वाहने चोरली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस यंत्रणा सुस्त झाली असून वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या…

मोदी सरकारचा ‘मास्टरप्लॅन’ ! ‘या’ तंत्रज्ञानाव्दारे वाहनांच्या चोर्‍या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारत सरकारने नवीन योजना आणली आहे. गाड्या चोरी न होण्यासाठी तयार होऊन येणाऱ्या नवीन गाड्यांवर हे तंत्रज्ञान बसवले जणार आहे. यापुढे बाजारात विक्रीसाठी…

उपविभागीय अधिकार्‍याच्या डीबी पथकाकडून वाहन चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या एका मोठया रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 6 वाहनं देखील जप्‍त केली आहेत. उपविभागीय अधिकार्‍याच्या डीबी ए पथकाने ही कारवाई केली आहे. पुण्यातून चोरलेला टेम्पो हा चर्‍हाटा फाटा…

चोरी करण्यासाठी कार चोरणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - चोरी करुन पलायन करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची कार जप्त करण्यात आली आहे. दत्तात्रय आण्णा डुबे (३१, रा. मोरेवस्ती, चिखली, मूळ रा. कात्रज, ता. करमाळा,…

अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखाचा ऐवज जप्त 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी, तळेगाव, लोणावळा आदी परिसरात वाहनचोरी तसेच लॅपटॉप चोरी करणा-या दोन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच मोटारसायकल आणि तीन लॅपटॉप असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त…

वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाणे परिसरातून महागड्या कारची चोरी करुन त्यांच्या कागदपत्रात आणि इंजिन बदलून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात विक्री करणाऱ्या टोळीला ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून ४ टोयोटो इनोव्हा, २ मारुती…