Browsing Tag

विद्यार्थी

झेंडावंदनासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षाच्या मुलाला कारनं चिरडलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी झेंडावंदन करण्यासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारनं चिरडलं. ही घटना औरंगाबाद येथील झाल्टा फाटा येथे सकाळी घडली. विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या…

इंजिनियरिंगचा विद्यार्थी प्रेयसीमुळं बनला ‘दरोडेखोर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम - प्रेमासाठी हल्ली कोण काय करेल याचा काही अंदाज नसतो. कोणी प्रेमासाठी जीव देतो, तर कोणी प्रेम मारामारीही करतो. त्यात भर म्हणून की काय प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी अलीकडे तरुण चोऱ्याही करु लागले आहेत. मध्यप्रदेशील…

धक्कादायक ! आळंदीतील विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आळंदी येथील एका संस्थेत आध्यात्म शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्यावर तेथील कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या कर्मचाऱ्याला अटक केली…

विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर ! मिळणार ‘इंस्टंट’ लोन, ‘हे’ ५ अ‍ॅप तुमच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉलेज सुरु झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांचे कॉलेजचे वेगळेच लाईफ सुरु होते. तर अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी विविध शहरात, राज्यात जातात. यावेळी त्यांना जेवण, खर्चायला लागणारे पैसे याची समस्या येते. अशा वेळी तुमच्याकडे…

धक्कादायक ! चक्क भिंतीवर सुसाईड नोट लिहून 12 वी च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आयुष्यात चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करुनही तो अयशस्वी ठरल्याचे वाटून एका बारावीत शिकणाऱ्या युवकाने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भिंतीवर इंग्रजीमध्ये सुसाईड नोट…

निवासी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - निवासी शाळेत राहणाऱ्या दुसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेर येथे घटली आहे. एकलव्य रेसीडेन्सी इग्रंजी माध्यमिक विद्यालय असे निवासी शाळेचे नाव असून राजदिप मांगीलाल देसाई असे मृत्यू पावलेल्या…

धुळे : खरदे व पाडळदे गावात वीज पडुन २ विद्यार्थी ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील खरदे व पाडळदे गावात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. दुपारच्यावेळी खरेदी गावात वीज पडून शालेय विद्यार्थींनी दिपाली दगडू गिरासे मयत झाली.तर पाडळदे येथे शेतातील झाडा जवळ तीन लहान मुले…

देशातील पहिलं ‘मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र’ सुरू !

प्रयागराज : वृत्तसंस्था - मोबाईल हा सध्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्य़ंत मोबाईलवर काहीना काही करत असलेली माणसं आपल्या आजूबाजूला वारत असतात. मात्र, मोबाईलच्या…

१३ वर्षीय विद्यार्थ्याशी एकांतात कार आणि क्लासरूममध्ये ‘संबंध’ ठेवल्याप्रकरणी शिक्षीकेस…

एरिजोना : वृत्तसंस्था - एका महिला शिक्षिकेला आपल्या कार आणि क्लासरूममध्ये विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवल्याने 20 वर्ष जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर महिला शिक्षक त्या 13 वर्षीय विद्यार्थ्याला अश्लील मेसेज पाठवत असे. सदर विद्यार्थ्याच्या…

तुमच्या मुलाला किंवा जवळच्या कोणाला ‘पब्जी’चं वेड आहे ?, मग ही बातमी नक्‍की वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपण पब्जी या खेळाचे नाव ऐकलेच असेल. आजकालची मुले सर्वांच्या आहारी जात आहेत. काही मुले तर या खेळाच्या आधिन झाले आहेत. त्यांना याचे व्यसनच लागले आहे. त्यासाठी पालकांनी सावधगिरी बाळगायला हवी. तुमचा मुलगा किंवा मुलगी…