Browsing Tag

विधानसभा निवडणूक

इंदापूर तालुक्यातील माळी समाजाच्या हाती भावी आमदाराचं ‘भवितव्य’

इंदापूर :पोलीसनामा ऑनलाइन - आगामी २०१९ विधानसभेच्या दृृष्टीकोणातुन इंदापूर विधानसभा मतदार संघातील जातीनिहाय मतदान संखेंचा विचार केल्यास इंदापूर तालुक्यात मराठा समाजाचे मतदान प्रथम क्रमांकावर आहे, तर धनगर समाजाचे मतदान दुसर्‍या क्रमांकावर…

आदित्य ठाकरेच्या विरोधात काँग्रेसची ‘खेळी’, विरोधात उतरवणार ‘हा’ नेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चाबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे घरातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्ती आहेत जे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.आदित्य ठाकरेंविरोधात…

काय सांगता ! भाजपच्या ‘या’ नेत्यानं शिवसेनेच्या मतदार संघात केली स्वतःचीच उमेदवारी…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या…

विधानसभा निवडणुकीपर्यंत नवीन वाहतूक अधिनियम लागू होऊ शकत नाहीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम - विधानसभा तोंडावर असताना केंद्राने लागू केलेल्या मोटर वाहन अधिनियमाविरोधात देशात मात्र नाराजीचे वातावरण आहे. परंतू राज्य सरकार पुढील महिन्यात राज्यात हे अधिनियन लागू होऊ शकत नाही. राज्यात हे नियम निवडणूका पार पडल्यावर…

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर ‘जादूटोणा’ केल्याचा माजी आमदाराचा आरोप, कोकणात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता कोकणात मात्र शिवसेनेत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला की, ते भगतगिरी करत असून जादूटोणा…

आर.आर. पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याविरूध्द ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची पत्नी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आता विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ते ही निवडणूक तासगाव - कवठे महांकाळमधूून लढणार आहेत. यावर बोलताना सीमा आठवले…

युतीमध्ये शिवसेना होणार लहान भाऊ ? ‘या’ फॉर्म्युल्यावर लवकरच शिक्कामोर्तब ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली जागावाटपाची चर्चा सुरु केल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेना…

पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचे कौतुक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर असताना वेगवेगळ्या पक्षांचे दिगज्ज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई…

आदित्य ठाकरेंच्या विरोधात RPI चे ‘हे’ नेते निवडणूक लढवण्यास ‘उत्सुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यभर विधानसभा निवडणूक २०१९ चा माहोल आहे. अनेक पक्षांनी आपल्या पक्षांतर्फे उमेद्वाऱ्या निश्चित करणे सुरु केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी होत असताना…

अहमदनगर : ‘आम आदमी’ जिल्ह्यातील ‘या’ पाच जागा लढविणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे, असे आपचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तथा नगर…