प्रसिद्ध अभिनेते अलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवलंय : कोर्ट
मुंबई : वृत्तसंस्था - विनता नंदा यांनी स्वत:च्या फायद्यासाठी अभिनेते आलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याची शक्यता नाकारत येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले. मीटू मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक- निर्मात्या…