धक्कादायक ! भरदिवसा घरात घुसून गरोदर महिलेला ‘विवस्त्र’ करण्याचा प्रयत्न
वसई : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट, औरंगाबाद आणि लासलगाव या ठिकाणच्या घटना ताज्या असताना वसईमध्ये भरदिवसा एका गरोदर महिलेच्या घरात घुसून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून दोन…