Browsing Tag

विनय कुमार सक्सेना

सरकारनं लॉन्च केलं शेणापासून बनलेलं साबण अन् बांबूच्या बाटल्या, इथून खरेदी करू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात प्लास्टिकच्या बाटल्याऐवजी लवकरच बांबूच्या बाटल्या बाजारात येणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाने गांधी जयंतीच्या आधी (2 ऑक्टोबर) ही बांबूची बाटली बाजारात आणली आहे. याशिवाय सोलर टेक्सटाईल कापड (सोलर स्पिनिंग…