लॉकडाऊनमध्ये जुळया मुलांचा जन्म झाल्यानंतर आईनं ठेवली ‘अशी’ नावं
मेरठ : पोलिसनामा ऑनलाइन - देशात कोरोना संसर्गाचे संकट असताना मेरठमध्ये एका महिलेनं जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की, या महिलेनं आपल्या मुलांची नावं क्वारंटाईन (Quarantine) आणि सॅनिटायजर (Sanitizer) असं ठेवण्यात आली…