RTE प्रवेशांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना संकटामुळं राज्यातील शाळा बंद असल्यनं आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक संचालनालयाकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्यानं…