20 कोटी महिलांच्या अकाऊंटमध्ये दरमहा येणार 500 रूपये, मोदी सरकारची मोठी घोषणा
पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोना व्हायरसचे संकट असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी दुपारी १ लाख ७० हजार कोटी रुपयांची मदत घोषित केली असून याअंतर्गत वेगवेगळ्या…