Pradhan Mantri Jan Dhan Yojana : जन धन योजनेला 6 वर्षे पूर्ण, PM मोदींनी वाचला केलेल्या कामाचा…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान जन धन योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महत्वाकांक्षी योजनेतील कामगिरीचे वर्णन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंतप्रधान जन धन योजनेची सहा वर्षे…