Browsing Tag

विनायक उलगा मुधोळकर

Pune News : अपंग आरोपीकडून चक्क पोलिस ठाण्यातच कर्मचार्‍याच्या अंगावर इनोव्हा घालण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच कोर्टाचे वॉरंट असलेल्या आरोपीनेच येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारातून कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालत पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.उत्कर्ष पाटील (रा.नीलांजली सोसायटी, कल्याणी नगर…