हा डोक्यावर पडला काय ? जितेंद्र आव्हाड शरद पोंक्षेंवर भडकले
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अस्पृश्यता निवारणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा विनायक दामोदर सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…