Browsing Tag

विनायक मेटे

.. तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसंग्रामचे नेते आ. मेटे यांचा भाजपा इशारा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन -   येत्या काळात भाजपाकडून सन्माानजनक जागा दिल्या तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे, असा इशारा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपला दिला आहे.शिवसेनेसोबत अनेक वर्षांपासून…

भाजपचा आणखी एक मित्रपक्ष दुखावला, पदवीधर निवडणुकीतील नाराजीनं वाढली डोकेदुखी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.…

महावितरण भरती प्रक्रिया : ‘नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरणच्या भरती प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. शिवाय ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास…

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation) राज्यभरात वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलने आणि विरोध प्रदर्शने देखील करण्यात आली होती. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे ( Sambhajiraje ) यांनी आता…

मराठा आरक्षणवरून खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांची रणनीती ठरली, विनायक मेटेंचं निमंत्रण…

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाईन -  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी साताऱ्यात जाऊन दोन्ही राजांची भेट घेतली. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना 3 ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन…

मराठा आरक्षण : जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधक राजकीय स्वार्थासाठी कोल्हेकुई करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे…

‘शरद पवारांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. येत्या 26…

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सोपवली आहे.…