आता ‘मास्क’च्या दंडाची रक्कम महापालिका आणि पोलिस प्रशानात होणार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ६५ हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे तर साडेतीन कोटीपेक्षा अधिक…