विना हेल्मेट प्रवास करणार्या वडिलांचीच ‘ठाणेदार पोरी’नं फाडली पावती
लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना नेहमीच त्रास दिला जातो, असा आरोप केला जातो. तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र उत्तर प्रदेशातील एकदिवसीय…