Airtel, Vi, Jio, BSNL : ‘ही’ आहे सर्वात ‘स्वस्त’ 4G डेटा व्हाउचरची लिस्ट,…
पोलीसनामा ऑनलाईन : दूरसंचार कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स एक निश्चित डेटा मर्यादेसह येतात. प्रीपेड प्लॅन्समध्ये एकतर एफयूपी (FUP) सह दररोज डेटा ऑफर केला जातो किंवा काही प्लॅन्स विना FUP फिक्स अमाऊंट डेटासह येतात. डेटाची लिमिट संपल्यानंतर…