आमदार रोहित पवार म्हणतात – ‘आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर….’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विनिधानसभा निवडणुकीचा निकाल लागून गेल्यानंतर सत्ता स्थापनेसासाठी युती सरकारला वेळ लागत आहे, याचे कारणही तसेच आहे. भाजप शिवसेनेच्या सत्ता स्थापनेत शिवसेना समसमान पदांवर अडून बसली आहे. त्यामुळे विरोधकांकडून युतीवर…