‘हसीना दिलरूबा’ बनली तापसी पन्नू, पोस्टर शेअर करून केली नव्या सिनेमाची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी यांचा आगामी हिंदी चित्रपट हसीना दिलरूबा सध्या खुप चर्चेत आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून, त्याचे पहिले पोस्टर खुपच आगळेवेगळे दिसत आहे. या पोस्टमध्ये एक मुलगी दिसत असून तिने आपली साडी…