Browsing Tag

विनोद अहिरे

40 व्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे विनोद अहिरे ठरले भारतातील पहिलेच पोलीस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद पितांबर अहिरे यांचा (दि. 1 डिसेंबर) रोजी चाळिसावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांनी 40 किलोमीटर सेटिंग करून एक अनोखा विक्रम केला…