Browsing Tag

विनोद बर्वे

धक्कादायक ! विहिरीतील उंदरासाठी तिघांनी गमाविला जीव

पोलिसनामा ऑनलाईन - विहिरीत पडलेला उंदीर काढण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मौदा तालुक्यातील वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.…