अभिनेत्री रेखा यांचा अभिनयाबद्दल धक्कादायक खुलासा !
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखा (Rekha) यांची ओळख आहे. चिरतरूण सौंदर्य, अभिनय आणि मादक अदा यामुळं आजही प्रक्षेक रेखा यांच्यावर फिदा आहेत. रेखा यांची प्रोफेशनल लाईफ जेवढी गाजली तेवढंच त्यांचं खासगी…