Coronavirus : राज्य पोलीस दलातील 8 बळी ! ‘कोरोना’मुळे सहायक पोलिस उप निरीक्षकाचा मृत्यू,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे़ रविवारी कोरोना बाधित आणखी एका पोलीस अधिकार्याचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत कोरोना बाधित 8 पोलिसांचा मृत्यु झाला आहे. मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाण्यात…