मार्च 2020 पर्यंत देशातील रस्त्यावर धावणार ड्रायव्हर’लेस’ कार, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या रस्त्यांवर लवकरच पहिली चालक विरहित कार धावणार आहे. यासाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc आणि विप्रो यांनी भागीदारी करार केला आहे. दोन्ही कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात चालक विरहित कार…