मुंबईत मनसे विभागप्रमुखावर तलवारीने सपासप वार
मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - मनसेचे चेंबूर विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी तलवारीने जीवघेणा हल्ला केला. दुनबळे यांच्यावर मारेकऱ्यांनी तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या दुनबळे…