लॉकडाऊनमुळं शेतकर्यांच्या आत्महत्या घटल्या !
अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्च ते जून या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळातील लॉकडाऊनमुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 55 ने कमी झाले…