पुण्यात पुन्हा लॉकडाऊन ? आगामी 8 दिवसात ठरणार !
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरासह पिंपरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट टाळेबंदी कारायची कि नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्याची कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतीय विज्ञान…