Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1933 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार…