Lockdown : 3 मे नंतर दिल्ली-मुंबई सारखी मोठी शहरं ‘रेड’ झोनमध्येच राहणार, आरोग्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना महामारीचे संकट जसजसे वाढत जाईल तसे सरकार आपल्या धोरणात बदल करत आहे. प्रत्येक जिल्हा व राज्याच्या सद्यस्थितीनुसार पुढील धोरण तयार केले जात आहे. आता आरोग्य मंत्रालयाकडून ३ मेनंतर जिल्ह्यांना स्वतंत्रपणे…