अयोध्या : हनुमान जयंती निमित्तानं जारी करण्यात आला श्रीराम जन्मभूमि क्षेत्र ट्रस्टचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हनुमान जयंतीच्या निमित्त राम मंदिर निर्माणासाठी गठीत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा लोगो सादर करण्यात आला आहे. यात सूर्यवंशी प्रभु श्रीरामसह असणारे संकटमोचक हनुमान देखील या लोगोमध्ये दाखवण्यात आले आहेत.…