Browsing Tag

विमल लोखंडे

कौतुकास्पद ! विमल आजींसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ठरले श्रावण बाळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील विमल आजींसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे श्रावणबाळ ठरले आहेत. त्यांच्यामुळं विमल आजींचं जीवन सुखद झालं आहे. यानंतर आता जिल्हाधिकारी माझ्यासाठी देवदूत बनले आहेत अशी भावना विमल आजींनी व्यक्त…