Browsing Tag

विमानतळ पोलीस ठाणे

Pune : सराईत गुन्हेगारांची नंग्या तलवारी घेऊन दहशत, तरूणावर केले सपासप वार, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगारांनी विमाननगर येथे हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून यामुळे परिसरात दहशतीचे…

Pune : विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, विमानतळ भागात बंद बंगला फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कल्पना हेडावु (वय 55) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून दागिने हिसकावले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून दागिने दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी…

IT कंपनीत जबरदस्तीने घुसून ‘कोरोना’ची बाधा झाल्यास कंपनी जबाबदार असल्याची दमदाटी…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्यास विनंती करण्यात आल्यानंतर पुण्यात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेने व काही जणांनी नगर रस्त्यावरील आयटी कंपनीत जबरदस्तीने घुसून कोरोनाची बाधा झाल्यास…

10 वर्षापासून चालू असलेल्या वादातून नगर रस्त्यावर गोळीबार, तिघे ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नगर रस्त्यावरील खांदवेनगरमध्ये झालेल्य गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान गेल्या दहा वर्षांपूर्वीपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. दोन गोळ्या झाडल्या असून, एक गोळी डोक्याला चाटून (घासली)…

पुण्यातील IT कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणीचा बसमध्ये ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यामध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पुण्यातील एका आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

1000 ची लाच मागितल्याने महिला पोलीस ‘बडतर्फ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी अहवाल अनुकुल व लवकरात लवकर पाठविण्यासाठी पती, पत्नीकडून प्रत्येकी पाचशे रुपये लाच मागणाऱ्या महिला पोलीस शिपायाला आपली नोकरी गमविण्याची पाळी आली आहे. विभागीय चौकशीत दोषी ठरल्याने त्यांना…

ऑनलाइन कार पाहणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कारवालेडॉटकॉम या साईटवर पाहणी करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून, गोपनीय माहिती घेऊन 1 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.याप्रकरणी मनिष कुमार (वय 36, रा. लोहगाव) यांनी…

फिनीक्स मॉलमधून 2 लाखांची घड्याळे चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमानतळ परिसरातील फिनीक्स मॉलच्या तळ मजल्यावरून चोरट्यांनी महिला व पुरूषांचे तब्बल 2 लाख 9 हजार रुपयांचे 22 घड्याळ चोरून नेले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी श्रीपाद (वय 35,) यांनी विमानतळ…