Browsing Tag

विमानतळ पोलीस

Pune News : वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरात घोडयांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍या तब्बल 21 जणांना अटक !…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरातील रेसकोर्स येथे चालणार्‍या घोडयांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणार्‍यांवर पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून…

Pune : शहरात घरफाेडीचे सत्र सुरूच, वारजे व लाेहगाव येथे घरफाेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सुरू असलेल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, पुन्हा चोरट्यांनी वारजे व लोहगाव येथे बंद फ्लॅट फोडले आहेत. यात पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.वारजेतील अभिषेक शहाणे (वय ३१) यांनी वारजे माळवाडी…

Pune : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक; 40 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रवींद्र योसेफ आढाव (वय 23, रा. अहमदनगर) व गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय 41) अशी अटक…

Pune : सराईत गुन्हेगारांची नंग्या तलवारी घेऊन दहशत, तरूणावर केले सपासप वार, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगारांनी विमाननगर येथे हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून यामुळे परिसरात दहशतीचे…

Pune : विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, विमानतळ भागात बंद बंगला फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कल्पना हेडावु (वय 55) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद…

‘राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्तीची नियुक्ती का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत राजकुमार…