Browsing Tag

विमानतळ रोड

चालकाला मारहाण करून, कारसह रोकड लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकंपनीच्या कामगारांना घेऊन येण्यासाठी निघालेल्या कार चालकाला मारहाण करून कार, मोबाईल आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार विमानतळ परिसरात घडला आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली…