Browsing Tag

विमानतळ सील

Corona Virus : इराणमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार, 230 भारतीय विद्यार्थी अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इराणमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव वाढला असून तेथील शिराज विद्यापीठ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरी विद्यार्थी-विद्यार्थीनी अडकून पडले आहेत. या कॅम्पसमध्ये ७० भारतीय विद्यार्थी राहतात. तर संपूर्ण इराणमध्ये…