Browsing Tag

विमानवाहू युद्धनौका

विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला भीषण आग ; लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

कारवार : वृत्तसंस्था - विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत एका लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीनंतर नौदलानं त्वरीत चौकशीचे…