Browsing Tag

विमान क्रॅश

युक्रेनमध्ये लष्कराच्या विमानाचा ‘अपघात’, 22 ठार तर 4 बेपत्ता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी युक्रेनमध्ये एक भीषण विमान अपघात झाला. युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. तसेच चार लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मदत व बचावकार्य सुरू…