home page top 1
Browsing Tag

विमान

विमान बिघाडामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे सौदीने इम्रान खानला विमानातून उतरवले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच विमान खराब झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागला होता. मात्र ही बाब चुकीची असल्याचे आता समोर आले आहे. कारण इम्रान खान हे त्यावेळी संयुक्त राष्ट्रात…

तेलंगणामधील विकाराबादमध्ये ‘ट्रेनर’ विमान कोसळलं, 2 वैमानिकांचा मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था - खासगी विमान प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीचे एक विमान सरावादरम्यान कोसळल्याने दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला. तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात आज (रविवारी) ही दुर्घटना घडली. सरावासाठी उड्डाण केल्यानंतर…

UN हून परतताना हवेतच अडकले इम्रान खान, परत पाठवावं लागलं अमेरिकेला विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संयुक्त राष्ट्रात संबोधित केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मायदेशी परतत होते. मात्र अचानकपणे त्यांना पुन्हा न्यूयॉर्कला पाठवण्यात आले. कॅनाडाच्या टोरंटोला खान यांचे विमान पुन्हा पाठवण्यात आले. एका…

शेखचिल्‍ली ! पाकिस्तानच्या 82 विमानांचं एकही प्रवाशी नसताना ‘टेकऑफ’, झालं 18 कोटींचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या चांगलीच डबघाईला आलेली आहे. अशातच पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येतीय पाकिस्तानातील विमान सेवा ही अनेक दिवसांपासून बिना प्रवाशांचे विमान उडवत आहे. पीआयई च्या विमानाने एकदा…

राष्ट्रवादीचा राजीनामा देणार्‍या ‘या’ आमदारासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठवलं…

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला असून बागडे यांनी तो मंजूर देखील केला…

विमानात पत्नीला झोपता यावे म्हणून ‘तो’ उभा राहिला चक्‍क 6 तास, ‘त्यांनी’…

नवी दिल्ली वृत्तसंस्था - सोशल मीडियावर एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे आणि त्यात असा दावा केला जात आहे की एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये 6 तास उभे राहून प्रवास केला जेणेकरून त्याची पत्नी तिन्ही सीट वर झोपू शकेल.अमेरिकेच्या इंडियाना…

विमानाच्या टॉयलेटमध्येच ‘जोडपं’ आढळलं, त्यानं केला व्हिडीओ शुट नंतर फक्‍त…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका विमानात बाथरूमला जाण्यासाठी काही महिला रांगेमध्ये थांबल्या होत्या. तेवढ्यात बाथरूम मधून एक कपल बाहेर पडले. या घटनेचा व्हिडीओ अमेरिकेच्या एका प्रसिद्ध बीच व्हॉलीबॉल प्लेयर स्टेफर्ड स्लिकने याने आपल्या कॅमेऱ्यात…

आता दिल्‍ली विमानतळावर ‘बोर्डिंग पास’ नव्हे तर ‘चेहरा’ पाहून मिळणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यापुढे तुम्हाला विमान प्रवास करताना ओळखपत्र जवळ बाळगण्याची गरज नाही. यापुढे तुमची ओळख हि तुमच्या चेहऱ्याने केली जाणार आहे. विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या…

विमानासारख्या सुविधा असणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला मिळालं आणखी एक मोठं यश ! जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चेन्नई कारखान्यात बनवलेल्या विमानाप्रमाणे सुविधा पुरविणाऱ्या पहिल्या 'सेमी-हाय स्पीड एक्सप्रेस ट्रेन 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला आणखी एक मोठी सफलता मिळाली आहे. इंडियन पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने भारतीय रेल्वेने…

वीजेच्या तारांमध्ये अडकलं विमान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या अलिगढ धनीपूरमध्ये एक खाजगी विमान पडल्याची घटना घडली आहे. ट्रेनर एयरक्राफ्ट VT-AVV धनीपूरच्या भागात क्रॅश झाले. या क्रॅशमध्ये सुदैवाने कोणीही दगावलेले नाही. विमानातील सर्वजण सुरक्षित आहेत.…