‘विमा पॉलिसी’च्या नावाखाली तुमची मोठी रक्कम वाया तर जात नाहीना ! याबाबत जाणून घ्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात विमा इंडस्ट्रीची मोठ्या प्रमाणात भरभराट होत आहे. लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा विमा (Insurance policy) योजनांमध्ये गुंतवतात, पण दुर्दैव हे आहे की बहुतेक लोक एंडॉवमेंट्स सारख्या अशा काही हायब्रीड विमा…