शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार 50 लाखांचे ‘विमा कवच’ !
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या राज्यातील शिक्षक (teacher) आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार 50 लाखांचा सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच' लागू केला आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कर्तव्यावर…