खूशखबर… इन्शूरन्स क्लेमसाठी आता खेटे घालायची गरज नाही
मुंबई : वृत्तसंस्था - कोणत्याही विम्याचे हप्ते वेळच्या वेळी घेणाऱ्या, उशिरा हप्ता भरल्यास दंड आकारणाऱ्या विमा कंपन्या विम्याचे दावे निकाली काढताना खेटे घालायला लावतात. असा अनुभव अनेकांना आला असले. मात्र आता जुलैपासून आपली फेऱ्यातून सुटका…