Browsing Tag

विमा पॉलीसी

विम्याच्या कोट्यावधींची रक्कम देण्याच्या अमिषाने १.५ कोटींचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - IRDA मधून बोलत असल्याच्या बहाण्याने विमा पॉलीसीचे कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. त्याचे वेगवेगळे लाभ मिळविण्यासाठी वेगवेगळ्या बहाण्याने १ कोटी ५० लाख उकळणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुमीत वत्स…