तुम्ही देखील घेतलीय LIC पॉलिसी तर जाणून घ्या सरकारच्या ‘या’ निर्णयाचा काय होणार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय जीवन विमा निगम (LIC)च्या कर्मचारी संघटनेने मंगळवारी एका तास वॉक आऊट करत संप करण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांचा हा संप एलआयसीची आयपीओद्वारे भागीदारी विकण्याच्या विरोधात होता. देशात सर्व कार्यालयात हा…